Nagar Pune Highway: नगर- पुणे महामार्गावर भीषण अपघात; जळगावातील बाप-लेक ठार

या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला.
accident on pune nagar highway
accident on pune nagar highwaysaam tv news

नगर : अहमदनगर पुणे महामार्गावर कामरगाव शहरात हॉटेल ग्रीन पार्क जवळ एका चार चाकीस (car) अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात (accident) चार चाकीमधील दाेघांचा मृत्यू झाला आहे. हे दाेघेही नात्याने बाप-लेक असल्याची माहिती मिळाली. (nagar pune highway accident news)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी : नगर पुणे महामार्गावर सकाळी साडे सहाच्या सुमारास (एम एच १५ बी एन ७२९६) या चार चाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. हा अपघात इकता भीषण होता की चार चाकीचा चक्काचूर झाला.

accident on pune nagar highway
Chandrapur: बल्लारपूर पेपर मिल आग धुमसतेय; २५ कोटींवर नुकसान

या अपघातात बाजीराव मिसकर आणि ओम मिसकर हे दोघे जागीच ठार झाले. हे दोघेही नात्याने बाप-लेक असून ते नाशिक (nashik) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील जळगावचे रहिवासी आहेत. या अपघातानंतर पाेलीस (police) घटनास्थळी दाखल झाले.

Edited By : Siddharth Latkar

accident on pune nagar highway
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात
accident on pune nagar highway
Nanded: मन्याड नदी पात्रात बुडून जिवलग मित्रांचा मृत्यू
accident on pune nagar highway
हुंडा देणा-या - घेणा-यांवर महिला आयाेग गुन्हा दाखल करणार : रूपाली चाकणकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com