येत्या १५ ऑगस्ट August पासून मुंबई Mumbai करांची आता प्रतीक्षा संपणार आहे. आणि लोकल Local पूर्ववत सुरु होण्याचा मार्गावर आहे. परंतु, ज्यांनी लसीचे २ डोस Dose घेतले आहेत. त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी Permission देण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी यावेळी केली आहे.
हे देखील पहा-
लोकल मधून प्रवास Travel करणाऱ्यांना महापालिका Municipal Corporation कार्यालयामधून क्यूआर कोड QR code मिळवून आणि लसीकरण Vaccination पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र Certificate सादर करणे, हे आवश्यक असणार आहे, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
सध्या प्रसिद्ध कॉमेडियन अतुल खात्री यांचा एक फोटो सध्या वेगाने सोशल मीडियावर Social media व्हायरल Viral होत आहे. या फोटो मध्ये अतुल यांनी थेट आपल्या टीशर्टवरच लसीकरण झाल्याच प्रमाणपत्र छापवले आहे. त्यांच्या या फोटोला १० हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळालेले आहेत. लोकल मध्ये प्रवास करण्याकरिता नियमानुसार लोकल प्रवासाचा पास रेल्वेच्या अप वरून, मिळवता येऊ शकणार आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, ते वॉर्ड ऑफिसकडून किंवा उपनगरी रेल्वे स्थानकावरून पास घेऊ शकणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.