Breaking नवी मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

भाजपा नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न झाला आहे
 नवी मुंबईतील भाजपा नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला
नवी मुंबईतील भाजपा नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला- Vikas Mirgane

नवी मुंबई : येथील भाजपा नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न झाला आहे.

कोपरखैरणे सेक्टर ६ मधील कार्यालयात घुसून हा हल्ला करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप म्हात्रे यांच्यावर दोन जणांनी रिव्हाॅल्व्हर आणि कोयत्याने हल्ला केला. या दोघांनी दोन आरोपींकडून रिव्हाॅल्वर आणि कोयत्याने हल्ला

संदीप म्हात्रे यांच्या खांद्यावर कोयत्याचे वार केले. म्हात्रे यांनी आरडाओरडा करताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे असलेल्या नागरिकांनी एकाला पकडले. म्हात्रे यांच्यावर मनपा रूग्णालयात उपचार सुरू असून हल्याचे कारण अस्पष्ट आहे. कोपरखैरणे पोलीसांकडून या हल्ल्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com