महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात पून्हा एका धमकीच्या फोनमुळे खळबळ

ठाणेतील 'जायका हाॅटेल' बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Police
PoliceSaam Tv
Published On

मुंबई - महाराष्ट्र पोलीस (Police) मुख्यालयात पून्हा एका धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीने फोन करून ठाणेतील (Thane) 'जायका हाॅटेल'मध्ये बाॅम्ब स्फोट होणार असल्याची माहिती दिली. या धमकीच्या फोनची माहिती दहशतवाद विरोधीपथकासह इतर महत्वाच्या तपास यंत्रणांना ही कळवले आहे.

हे देखील पहा -

या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी ठाण्यातील जायका हाॅटेलची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या फोन करणाऱ्या व्यक्तीने ठाण्यासह कुर्ला चोर बाजार येथेही स्फोट घडवणार असल्याचे म्हटले. याची गंभीर दखल पोलिसांकडून घेतला असून फोन करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com