Selfie : धावत्या रेल्वे समोर सेल्फी घेणं पुण्यातील युवकाच्या जीवावर बेतलं

स्वप्नीलच्या निधनानं त्याच्या कुटुंबियांत शाेककळा पसरली आहे.
pune, hingoli, youth, selfie, railway
pune, hingoli, youth, selfie, railwaysaam tv

हिंगोली : हिंगोलीत (hingoli) शहरात बुधवारी रेल्वे रुळाजवळ युवकाचा मृतदेह आढळला हाेता. या प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समाेर आली आहे. धावत्या रेल्वे समाेर सेल्फी घेण्याच्या नादात या युवकास रेल्वेची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Hingoli Latest Marathi News)

स्वप्निल लहाळे असे या युवकाचे (youth) नाव आहे. तो पुणे (pune) येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्वप्निल हा पुण्यावरून हिंगोली येथे नातेवाईकांकडे आला हाेता.

pune, hingoli, youth, selfie, railway
Sangli News : मुलीच्या खून प्रकरणात न्यायालयाने सुनावली जन्मदात्या आईला जन्मठेप

स्वप्नीलने बुधवारी धावत्या रेल्वे पुढं सेल्फी काढण्याचे धाडस केले. यात त्याचा जीव गेला असे पाेलिसांनी तपासानंतर सांगितलं आहे. दरम्यान स्वप्नीलच्या निधनानं त्याच्या कुटुंबियांत शाेककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

pune, hingoli, youth, selfie, railway
Latur : तिरूपतीला निघालेले दरोडेखोर जेरबंद; एमआयडीसी पाेलिसांची कारवाई
pune, hingoli, youth, selfie, railway
Pandharpur Crime News : लैंगिक अत्याचार प्रकरण; युवकाची तुरुंगात आत्महत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com