Yavatmal: यवतमाळमधील लाडक्या बहिणी सरकारवर संतापल्या; महायुतीच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ

Ladki bahin Yojana : यवतमाळमधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांनी गोंधळ घातलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत असतानाच महिलांनी गोंधळ घातलाय.
Yavatmal: यवतमाळमधील लाडक्या बहिणी सरकारवर संतापल्या; महायुतीच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ
Ladki bahin Yojana
Published On

यवतमाळमध्ये महायुतीच्या सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांनी गोंधळ घातलाय. मुख्यमंत्री बोलत असतांना महिलांना गोंधळ घातल्याची घटना समोर आलीय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ न मिळाल्याने लाडक्या बहिणींनी रौद्र रूप धारण करत थेट मुख्यमंत्री भाषणादरम्यान त्यांनी गोंधळ घातलाय.

आज यवतमाळमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते, त्यावेळी महिलांनी गोंधळ घातला. सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळाल्याने महिला संतप्त झाल्या होत्या, त्यामुळे त्यांनी भर कार्यक्रमात गोंधळ घातला. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले असतांना महिलांनी गोंधळ घातला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com