कर्तव्यावर असतांना, पतीच्या दिर्घआयुष्यासाठी वडाच्या झाडाला घातल्या फेऱ्या
कर्तव्यावर असतांना, पतीच्या दिर्घआयुष्यासाठी वडाच्या झाडाला घातल्या फेऱ्यासुरेंद्र रामटेके

कर्तव्यावर असतांना, पतीच्या दिर्घआयुष्यासाठी वडाच्या झाडाला घातल्या फेऱ्या

कर्तव्य बजावत असतांना, दुसरीकडे पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली आहे
Published on

सुरेंद्र रामटेके

वर्धा : कर्तव्य Duty बजावत असतांना, दुसरीकडे पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली आहे. यावेळी देवाला साकडं घातले. तसा महिलांसाठी नटून तयारी करून साडीचोळी परिधान करून पूजापाठ केली जाते. पण कर्तव्यावर असतांना हे सगळं शक्य नसले, तरी पतीच्या Husbands आयुष्यासाठी पोलीस Police मुख्यालयाच्या Headquarter आवारात पोलिस गणवेशात झाडाला फेऱ्या घालून पूजा केली जाते. While on duty police women did vat purnima rituals

हे देखील पहा-

कर्तव्य तेच संसाराचे कर्तव्य म्हणून पती प्रेम Love सांभाळलं हे मात्र, खरं तर कामाचा ताण कमी व्हावा. याकरिता उखाणे घेत आनंद Happy लुटला आहे. कर्तव्यासोबतच परंपरा व संस्कृती Culture जपणाऱ्या महिला पोलिस. साज शृंगार पेक्षा वर्दीतील पूजा करण्याचे वेगळाच महत्व आहे. कर्तव्यसह समाजासाठी देणे हे आमचं कर्तव्य आहे. महिलांकडून वडाच्या झाडाचे पूजन करणे भारतीय संस्कृतीत पावन मानले जाते.

कर्तव्यावर असतांना, पतीच्या दिर्घआयुष्यासाठी वडाच्या झाडाला घातल्या फेऱ्या
आजारी पत्नीसाठी पतीचे वडाच्या झाडाला साकडे

काम करत असताना, अनेक अडचणी येतात, मात्र या अडचणीवर मात करत सण उत्सव साजरे करावे लागते. सततचा कामाचा ताण, होणारी चिडचिड आणि यातून कसा विरंगुळा मिळविता येईल, यासाठी वाट पहावी लागते. महिलांना खरा आनंद उखाणे घेण्यातून मिळतो तो कुठेच मिळत नाही. While on duty police women did vat purnima rituals

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com