Karanjali Ghat Traffic Update : करंजाळी घाटात दाेन्ही बाजूची वाहतुक ठप्प, पाच तासांपासून बंद पडलेला ट्रक हटविण्याची कार्यवाही सुरु

तब्बल पाच तास झाले तरी ट्रक बाजूला करण्याचे काम प्रयत्न सुरु आहेत. आज धुळवड असल्याने सुटीचा दिवस आहे. यामुळे घाटात वाहनांची वर्दळ हाेती. त्यातच ट्रक बंद पडल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.
traffic jam in karanjali ghat today
traffic jam in karanjali ghat today saam tv

- अजय सोनवणे

Nashik :

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात करंजाळी घाटातील वाहतुक आज (साेमवार) पहाटेपासून ठप्प झाली आहे. या घाटात वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. घाट जाम झाल्याने प्रवासी पाच तास घाटातच अडकून पडले आहेत. (Maharashtra News)

करंजाळी घाटात मोठा ट्रक बंद पडला आहे. यामुळे गुजरातकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. हा ट्रक पहाटे साडे पाचच्या सुमारास बंद पडल्याचे समजते. वळणावर ट्रक बंद पडल्याची माहिती समाेर येत आहे.

traffic jam in karanjali ghat today
Dr. Abhijeet Bichukale : विद्यापीठाचे लाेक मला शाेधत आले, अभिजीत बिचुकलेंना डाॅक्टरेट पदवी बहाल (Video)

यामुळे घाटीतील दोन्ही बाजूला रस्त्यावर सुमारे पाच किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तब्बल पाच तास झाले तरी ट्रक बाजूला करण्याचे काम प्रयत्न सुरु आहेत. आज धुळवड असल्याने सुटीचा दिवस आहे. यामुळे घाटात वाहनांची वर्दळ हाेती. त्यातच ट्रक बंद पडल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

traffic jam in karanjali ghat today
Risod Krushi Utpanna Bazar Samiti : 'चिल्लर' कारणामुळं वाशिमपाठोपाठ रिसोडचीही बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com