Amravati Water Cut News: अमरावती, बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद राहणार; जाणून घ्या कारण

Amravati - Badnera Water Cut Today: नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Amravati News, Amravati water supply, Badnera Water Supply
Amravati News, Amravati water supply, Badnera Water Supplysaam tv
Published On

- अमर घटारे

Amravati News : महाराष्ट्र वीज नियामक महामंडळ पावसाळापूर्वी देखभाल व दुरुस्ती करत असते. त्यानूसार आज (गुरुवार) सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोर्शी येथील सिंभोरा धरणावरील विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. (Maharashtra News)

Amravati News, Amravati water supply, Badnera Water Supply
New Babies Born : तिळ्यांच्या जन्माने जाधव कुटुंबियांत हर्षाेल्लास; आईसह तान्हुले ठणठणीत

मोर्शी येथील सिंभोरा धरणावरील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याचे कारणास्तव आज (गुरुवार) अमरावती (amravati) व बडनेरा (badnera) शहराचा पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दिली आहे.

Amravati News, Amravati water supply, Badnera Water Supply
Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

अमरावती आणि बडनेरा शहरातील पाणीपूरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसाेय हाेणार आहे. दरम्यान आजचा पाणीपूरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com