चिपळूनला निघालेली NDRF ची टीम अडकली संकटात; पाहा फोटो

एनडीआरएएफचे पथक कामगरगाव येथे गेले 2 तास अडकून पडलेले आहे.
चिपळूनला निघालेल्या NDRF ची टीम अडकली संकटात; पाहा फोटो
चिपळूनला निघालेल्या NDRF ची टीम अडकली संकटात; पाहा फोटो Saam Tv

पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद, झाडे व दरडी कोसळलेल्या आहेत.

पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद, झाडे व दरडी कोसळलेल्या आहेत.
पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद, झाडे व दरडी कोसळलेल्या आहेत. saam tv

NDRF ची टीम पुण्याहून निघालेली आहे. परंतु सध्या या टीमला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.

NDRF ची टीम पुण्याहून निघालेली आहे.
NDRF ची टीम पुण्याहून निघालेली आहे. Saam Tv

11 वाजण्याच्या सुमारास एक महाकाय झाड रस्त्यांमध्ये पडलेले आहे.

11 वाजण्याच्या सुमारास एक महाकाय झाड रस्त्यांमध्ये पडलेले आहे.
11 वाजण्याच्या सुमारास एक महाकाय झाड रस्त्यांमध्ये पडलेले आहे.Saam Tv

चिपळून मार्गावर पावसाचा जोर अद्याप मोठा आहे.

चिपळून मार्गावर पावसाचा जोर अद्याप मोठा आहे.
चिपळून मार्गावर पावसाचा जोर अद्याप मोठा आहे.Saam Tv

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com