धक्कादायक | 23 वर्षीय युवकाची झोपेत असताना मित्रानेच केली हत्या !

मित्रा-मित्रांमध्ये काहीतरी वाद झाला आणि या वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं.
Crime Death
Crime DeathSaam TV

नागपूर : नागपूररात दिवसेंदिवस हत्याचे सत्र सुरूच आहे. नागपूर पोलीस Nagpur Police शहराचा क्राईम रेट कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिस नाही. अशातच काल मध्य रात्रीनंतर कमलेश कृष्णराव गिरडे (Kamlesh Krishnarao Girde) या 23 वर्षीय युवकाची डोंक्यात टिकासने वार करून हत्या करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

मृतक हा फुटपाथवर झोपायचा आणि मिळेल ते काम करत होता. पोलीसांच्या हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार काल रात्री मृतक हा मित्रा सोबत जेवण करत असताना मित्रा-मित्रांमध्ये काहीतरी वाद झाला आणि या वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं आणि आरोपीने मृतकांच्या डोक्यावर टिकसिने वार करून हत्या केली आणि तो फरार झाला.

Crime Death
Navab Malik : पिक्चर अजूनही बाकी असेल तर... मलिकांना शेलारांचे प्रत्युत्तर

पोलिसांना Police या घटनेची माहिती सकळी आठ वाजण्याच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी Autopsy रुग्णालयात Hospital पाठवला आहे हत्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत. नागपूरमध्ये आपसी वादातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण वाढलं असून ते थांबवायचं कसं? हे मोठं आव्हान नागपूर पोलिसना समोर आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com