ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या आधीच मान्य करायला हव्या होत्या - नाना पटोले

राज्यात जे कर वाढविण्यात आलेले आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील आहेत.
ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या आधीच मान्य करायला हव्या होत्या - नाना पटोले
ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या आधीच मान्य करायला हव्या होत्या - नाना पटोलेSaamTV
Published On

पुणे : राज्यात जे कर वाढविण्यात आलेले आहेत, ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारच्या काळातील आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तिथे इंधनाचे दर कमी झाले असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळावा अशी आमची राज्य सरकार कडून अपेक्षा असल्याचही ते म्हणाले. (The demands of ST employees should have been accepted earlier - Nana Patole)

हे देखील पहा -

ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या आधीच मान्य करायला हव्या होत्या. अनेक महामंडळाना राज्य सरकारमध्ये विलीन करून घेण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच एस टी महामंडळाला ST Corporation देखील विलीन करून घ्यावे. आता यासंदर्भात समिती स्थापन केल्यामुळे या प्रश्नावरती लवकरच मार्ग निघेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com