पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

मृत, जखमी कराड तालुक्यातील मलकापूर येथील आहेत.
Accident
AccidentSaam TV
Published On: 

सांगली: पुणे-बेंगलोर (Pune) महामार्गावर इस्लामपुरजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. अल्टो कारने मागून ट्रक ला धडक दिल्याने अपघात झाला. मृत, जखमी कराड तालुक्यातील मलकापूर येथील आहेत.

हे देखील पहा

मलकापूर कुटुंब इस्लामपुरला जात असताना पुणे-बेंगलोर महामार्गावर (Highway) अल्टो गाडीने पाठीमागून ट्रकला धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.