नाशिक : नाशिक (Nashik) मधील हरसूलजवळच्या बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेमधील एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थिनीने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजलेलं नाही मात्र शासकीय आश्रमशाळेतच (Government Ashram School) आत्महत्या झाल्यांने आश्रमशाळेसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हे देखील पहा -
हरसूलजवळच्या शासकीय आश्रमशाळेत गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नावं रोहिणी वड असं असून ती इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकतं होती. मात्र या ९वी मधील विद्यार्थिनीनं आत्महत्या का केली याचं कारणं अस्पष्ट आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.