Sushilkumar Shinde Birthday - सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना मोफत 501 रुपयांच पेट्रोल..

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ता सोलापूरमध्ये सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल दिले गेले
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ता सोलापूरमध्ये सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल दिले गेले- Vishwabhushan Limaye
Published On

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री Home Minister सुशीलकुमार शिंदे Sushil Kumar Shinde यांचा वाढदिवस Birthday सोलापुरात भन्नाट पद्धतीने साजरा केला जात आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत असल्याने आज सोलापुरातील Solapur 'कारगीर' पेट्रोल पंपावर 501 रुपयांचं पेट्रोल मोफत मिळणार आहे. Sushil Kumar Shinde Birthday Celebration

हा लाभ फक्त ज्यांचं नाव 'सुशील' किंवा 'सुशीलकुमार' आहे अशा व्यक्तींनाच मिळणार आहे. पेट्रोल भरायला येत असताना ग्राहकाने 'आधार कार्ड' सोबत बाळगणे आवश्यक आहे. आज सकाळी 09 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपक्रम सुरु असणार आहे.

पेट्रोल भरायला येणाऱ्या प्रत्येकाचा यावेळी फेटा बांधून सन्मान ही करण्यात येत आहे.त्यामुळे आज पहाटेपासूनच कारगिर पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळालं.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com