Solapur Airport runway accident latest news : सोलापूर विमानतळावर एक शिकाऊ विमान (ट्रेलर प्लेन) धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिकाऊ वैमानिक विमानाचे उड्डाण (टेक-ऑफ) घेत असताना विमान धावपट्टीवरून खाली घसरले. सुदैवाने, या अपघातात विमानातील महिला शिकाऊ वैमानिकाला कोणतीही दुखापत झालेली नाही, त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
(बातमी अपडेट होत आहे)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.