Crime : हातावर खडा ठेवला, रुद्राक्ष करतो म्हणाला अन् खिशातून ४२ हजार गायब केले, बस स्थानकावर शेतकरी राजाची फसवणूक

Jalana News : जालना बसस्थानकात बसची वाट पाहत असताना एका शेतकऱ्याची देव दाखवितो म्हणत आर्थिक फसवणूक करण्यात आली. सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
Jalana Crime News
Jalana Crime News
Published On

अक्षय शिंदे, जालना, प्रतिनिधी

Jalana Crime News : तुम्हाला देव दाखवितो म्हणत एकाला 42 हजाराला लुबाडल्याची घटना जालन्यात घडलीय. जालना बसस्थानकात बसची वाट पाहत असतांना एका शेतकऱ्याची देव दाखवितो म्हणत आर्थिक फसवणूक करण्यात आलीय. तुकाराम भिमराव खेत्रे असं फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

खडा हातावर ठेवून रुद्राक्ष करुन देतो म्हणून एका भामट्याने हातचलाखी करून तुकाराम खेत्रे यांच्या खिशातील रोख रक्कम, अंगठी असे 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Jalana Crime News
Mumbai News : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, नवीन एक्सप्रेस वे तयार होतोय, MMRDA चा निर्णय

तुम्हाला देव दाखवतो म्हणत लुटलं

तुम्हाला देव दाखवते म्हणत एकाला 42 हजार रुपयाला लुटण्याची घटना जालना बस स्थानकात घडली आहे. बसची वाट पाहत असताना एका शेतकऱ्याची देव दाखवतो म्हणत आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. तुकाराम भीमराव खेत्रे असं फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे...

Jalana Crime News
Akola News : २ बहिणी स्कुटीवरून जात होत्या, त्याचवेळी काळाचा घाला, एकीचा जागेवरच मृत्यू

सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना बस स्थानकावर देव दाखवतो म्हणून एका शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या भामट्या विरोधात जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी अधिक तपास जालन्यातील सदर बाजार पोलीस करत आहे.

Jalana Crime News
Horoscope Today : भगवान शंकराची कृपा होणार, तर काहींची जुनी गुंतवणूक फळाला येईल, वाचा १२ राशींचे राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com