फुले, आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेची अमलबजावणी होत नाही- रेखा ठाकूर

राज्यकर्ते आणि गृह खातेही त्याच मानसिकतेत
फुले, आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेची अमलबजावणी होत नाही- रेखा ठाकूर
फुले, आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेची अमलबजावणी होत नाही- रेखा ठाकूरजयेश गावंडे
Published On

अकोला - फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन जे राज्यकर्ते राज्य करत आहेत. फुले, आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या ज्या भूमिका आहेत. त्यांची प्रत्यक्षात अमलबजावणी केली पाहिजे. मात्र आताचे राज्यकर्ते जे आहेत ते पूर्वीच्या मानसिकतेत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर Rekha Thakur यांनी केला आहे. त्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हे देखील पहा -

राज्यकर्ते आणि गृह खातेही त्याच मानसिकतेत असते त्यामुळे लोकांना किंवा पीडितांना न्याय देण्याऐवजी प्रस्थापित लोकांच्याच ताब्यात राहत असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे पीडितांना न्याय देण्यासाठी राज्यकर्ते, गृह खातं काम करत नाहीत.

फुले, आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेची अमलबजावणी होत नाही- रेखा ठाकूर
यंदाही दहीहंडी नाहीच! मुख्यमंत्र्यानी नाकारली परवानगी

त्यामुळे वंचित आघाडी सोलापूर चंद्रपूर सारख्या घटनांममधील पीडितांना न्याय देण्याचे काम करत राहील. दरम्यान वेगळ्या विदर्भासाठी देखील वंचित आग्रही असल्याचे रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. वेळ पडल्यास वेगळ्या विदर्भासाठी वंचित बहुजन आघाडी सक्रिय सहभाग घेईल असेही रेखा ठाकूर म्हणाल्या.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com