parbhani recorded 40 degree celsius temperature today
parbhani recorded 40 degree celsius temperature todaysaam tv

Scorching Summer In Parbhani: उन्हाचा पारा चढला; परभणीकरांच्या अंगाची लाही-लाही

Parbhani Latest Marathi News : उन्हामुळे परभणी येथील जनजीवनावर माेठा परिणाम झाला आहे. उन्हाच्या झळांची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिक गॉगलचा वापर करीत आहेत.

Parbhani :

परभणी शहर व परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. आज शहरात 40 डिग्री सेल्सियस कमाल तापमानाची नाेंद झाली आहे. पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने वर्तविला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणी शहर आणि परिसरात मागील आठवड्या पासून सातत्याने तापमान वाढ होत आहे. कालच्या तापमानापेक्षा आज 5 अंशची वाढ झाली आह़े. उन्हामुळे जनजीवनावर माेठा परिणाम झाला आहे.

parbhani recorded 40 degree celsius temperature today
Bhandara Latest News : पवनीमध्ये वायू गळती,15 जणांची प्रकृती बिघडली, दाेघे गंभीर

दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत असल्याने शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. सायंकाळच्या सुमारास नागरिकांची थाेडी फार वर्दळ बाजारपेठेत असते. उन्हाच्या झळांची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिक गॉगल, टोपी, छत्री आदींचा वापर करीत आहेत. पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापिठाने वर्तविला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

parbhani recorded 40 degree celsius temperature today
Konkan Politics : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ : नितेश राणेंचं वैभव नाईक, विनायक राऊतांना समाेरासमाेर येण्याचे आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com