Nashik Crime : रुमाल अन् स्वेटर घालून आत शिरले, कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंप लुटला, नाशकात खळबळ

Nashik Crime News : रात्रीच्या वेळी चार दरोडेखोर कॅप व जर्किन घालून आले आणि पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांनी धमकावत ४० हजारांची रोकड लुटली. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेली रोकड त्यांना काढून दिली.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaamTV
Published On

नाशिक : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला आहे की नाही? असा सवाल आता नागरिकांमधून होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक-पुणे महामार्गावर घडली आहे. टाटा डीईएफ पंपावर चौघांनी तलवा, कोयता आणि दांड्यासह हल्ला करत पेट्रोल पंप लुटला आहे.

रात्रीच्या वेळी चार दरोडेखोर कॅप व जर्किन घालून आले आणि पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांनी धमकावत ४० हजारांची रोकड लुटली. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेली रोकड त्यांना काढून दिली. या अज्ञात आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. त्यांच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर सुरक्षेचा मोठा सवाल आता उपस्थित राहिला आहे. सतत घडणाऱ्या या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Nashik Crime News
Palghar-Nashik Highway : प्रवास होणार झटपट, नाशिक ते पालघर फक्त एका तासात; कसा आहे १८०२० कोटींचा गेमचेंजर प्रकल्प?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com