Nashik results : नाशिकमध्ये ठाकरेंना अपयश, भाजपची एकहाती सत्ता, वाचा विजयी उमेदवारांची यादी

List of winning candidates in Nashik civic polls : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ७२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.
Nashik winning candidates list
MahayutiSaam Tv News
Published On

Nashik winning candidates list : मुंबई, पुण्यानंतर नाशिकच्या महापालिकेत काय होणार? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. भाजपने मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या महत्त्वाच्या महापालिकांवर जवळपास विजय निश्चित केलाय. नाशिकमध्ये ११८ जागांचा निकाल समोर आलाय, त्यामध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवल्याचे चित्र आहे. ठाकरे बंधूंना नाशिकमध्ये अपयश आलेय. नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला, नेमकं कोण जिंकलं? सविस्तर यादी पाहूयात..

Nashik winning candidates list
Saam TV exit poll : मुंबईत ठाकरेंच्या सत्तेला सुरूंग, राज्यात भाजप क्रमांक १ चा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर, वाचा एक्झिट पोलचा अंदाज

नाशिक महानगरपालिका विजय उमेदवारांची यादी -

प्रभाग 1...

रूपाली ननावरे भाजप विजय

रंजना भानसी भाजप विजयी

दीपाली गणेश गिते भाजप विजयी

प्रवीण रमेश जाधव (शिवसेना) विजयी

प्रभाग ३

विजयी उमेदवार

भाजप -माने प्रियांका धनंजय

भाजप-जुही प्रणव शिंदे

भाजप -सानप मच्छिंद्र

भाजप -गोवर्धने गौरव भानुदास

प्रभाग ४

मोनिका हिरे- भाजप

सरिता सोनवणे -भाजप

सागर लामखेडे- भाजप

हेमंत शेट्टी -भाजप

प्रभाग ५

कमलेश बोडके -शिवसेना

चंद्रकला धुमाळ-भाजप

नीलम पाटील-भाजप

गुर्मीत बग्गा-भाजप

प्रभाग ६

प्रमोद पालवे -शिवसेना शिंदे

वाळू काकड -भाजप

चित्रा तांदळे -भाजप

रोहिणी पिंगळे -भाजप

प्रभाग क्रमांक 8 -

ड - विलास शिंदे विजयी ( शिवसेना शिंदे गट )

आ - कविता लोखंडे भाजप

ब - उषाताई बेंडकुळे भाजप

क - अंकिता महेंद्र शिंदे भाजप

प्रभाग क्रमांक 9 -

दिनकर पाटील विजयी ( भाजपा )

भारती रवींद्र धिवरे , भाजप

संगीता बाळासाहेब घोटेकर , भाजप

अमोल दिनकर पाटील , भाजप

प्रभाग क्रमांक 10 -

विश्वास नागरे विजयी ( भाजपा )

समाधान देवरे , भाजप

माधुरी गणेश बोंलकर , भाजप

इंदुबाई सुदाम नागरे , शिवसेना शिंदे गट

प्रभाग क्रमांक 11 -

आ सविता काळे भाजप , विजयी

ब मानसी योगेश शेवरे , भाजप

क सोनाली तुषार भंदुरे , भाजप

ड नितीन ( बाळा ) संपत निगळ,

प्रभाग-12

अराजेंद्र आहेर( भाजप-विजयी) = 8946

१२ ब सीमा ठाकरे (रा. का. अजित पवार विजयी)= 9381

१२ क डॉ. हेमलता पाटील (रा. का.विजयी) = 11,106

१२ ड समीर कांबळे (शिंदे सेना-विजयी

प्रभाग : 13

अ : आदिती पांडे (भाजप)

ब : मयुरी पवार (मनसे)

क : राहुल शेलार (भाजप)

ड : शाहू खैरे (भाजप)

प्रभाग 14

अ : जागृती गांगुर्डे (रा.अजित पवार)

ब : नझीया अत्तार (काँग्रेस)

क : समिया खान (काँग्रेस)

ड : सुफी जीन (काँग्रेस)

प्रभाग : 15

अ : प्रथमेश गिते (उद्धव सेना)

ब : सीमा पवार (उद्धवसेना)

क : सचिन मराठे (भाजप)

प्रभाग क्रमांक 18

शरद मोरे (विजयी भाजप ) 8594

ब - रंजना बोराडे शिंदे सेना विजयी 7474

क - सुनीता भोजने शिंदे सेना विजयी 6022

ड विशाल संगमनेरे भाजप विजयी 11253

प्रभाग 20 विजयी उमेदवार

कैलास मुदलियार 6365

जयश्री गायकवाड 6639

सीमा ताजने 7130

सतीश निकम 6087

प्रभाग 21 विजयी

बीजेपी श्वेता भंडारी 6618

शिवसेना रमेश धोंगडे 6372

बीजेपी कोमल मेहरोलिया 8113

बीजेपी जयंत जाचक 6105

प्रभाग - २३ विजयी उमेदवार

अ)रुपाली निकुळे ( भाजप) - विजयी १३०४४

ब)मंगला नन्नावरे ( भाजप) - विजयी  ८६२६

क) संध्या कुलकर्णी (भाजप) - १३६३८ विजय

ड) चंद्रकांत खोडे ( भाजप) विजयी - ९१२४

प्रभाग क्र 24 मध्ये विजय

प्रवीण तिदमे महानगर प्रमुख शिंदे सेना

राजेंद्र महाले कमळ

डॉक्टर पूनम महाले शिंदे सेना

पल्लवी गणोरे कमळ

प्रभाग क्रमांक २५

अ - सुधाकर बडगुजर - 13579 ( भाजपा विजयी )

ब - साधना मटाले 9183 ( भाजपा विजयी )

क - कविता नाईक 9981 ( शिंदे गट विजयी )

ड - मुरलीधर भामरे - 6436 ( उबाठा विजयी )

प्रभाग 27 पॅनल विजयी

किरण दराडे धनुष्यबाण

नितीन दातीर धनुष्यबाण

किरण राजवाडे

आशा खरात अजित पवारांची राष्ट्रवादी

Nashik winning candidates list
BMC results : मुंबईतील आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी, ठाकरेंचे किती उमेदवार विजयी?

नाशिकमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळावली आहे. भाजपचे ७२ उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिंदेंची शिवसेना २६ आणि ठाकरेंची शिवसेना ११ जागांवर जिंकली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार जिंकलेत. काँग्रेसला ३ तर मनसेला एका जागेवर यश मिळाले आहे.

Nashik winning candidates list
Mahanagarpalika Elections Result Live: ना ठाकरे, ना भाजप...मुंबईत काँग्रेसनंच उघडलं पहिलं विजयाचं खातं, शेवाळेंना दणका

नाशिकमध्ये ताणव, मतमोजणी केंद्रावर राडा

नाशिकमध्ये मुंबई नाका येथील अटल दिव्यांग स्वाभिमान भवन मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ झाला होता. प्रभाग क्रमांक 30 मधील ड गटाच्या एम आय एम च्या उमेदवार शहा मोहसीन गुलाम यांना निवडणूक आयोगाकडून 915 ऐवजी 9015 मते जाहीर केली. निवडणूक आयोगाने भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.

Nashik winning candidates list
Pune Results : आंदेकरांचा तुरूंगातूनही दबदबा, धंगेकरांच्या पत्नीचा दारूण पराभव, प्रभाग २३ मध्ये नेमकं काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com