Malegaon Fire: नाशिकच्या मालेगावात भीषण आग; 25 हून अधिक घरे जळून खाक, गरिबांच्या संसाराची झाली राखरांगोळी

nashik malegon house fire news: नाशिकच्या मालेगाव शहरातून आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात लागलेल्या आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
nashik fire news
nashik fire news Saam tv
Published On

अजय सोनवणे, मालेगाव

Nashik Malegaon Fire News:

नाशिकच्या मालेगाव शहरातून आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात लागलेल्या आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी संध्यकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात एका घराला आग लागल्याची घटना घडली. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास २५ पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

nashik fire news
Nashik News : नाशकात महापालिकेच्या सर्व रुग्णालयात कोरोना वॉर्ड पुन्हा सज्ज!

आग नेमकी कशी लागली?

छोटी वस्ती आणि लाकडांची घरे असल्याने एका घराला लागलेली आग काही सेकंदात सर्वत्र पसरली. अवघ्या काही मिनिटात आग सर्वदूर पसरली. मालेगाव महापालिकेच्या आग्निशामक पथकाच्या जवांनानी ११ फेऱ्या मारत आग आटोक्यात आणली. यात अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असले आहेत. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.

nashik fire news
Nashik News | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री Chhagan Bhujbal यांना काळे झेंडे दाखवले

हैदराबादमध्ये आगीची घटना

हैदराबादमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास अंकुरा रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे इमारतीत अनेक रुग्ण अडकले. ही आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इमारतीच्या पाचव्या मजल्याला आग लागल्यानंतर ही आग दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com