सागर निकवाडे
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आता उपस्थित होणार आहे. अनेक धरणातील पाणीसाठा कमी असल्याने भविष्यात (Tapi River) पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्याला पाणी पुरवठा होत असलेल्या वीर धरणात मुबलक पाणी असल्याने सध्या तरी नंदुरबारला पाण्याची चिंता नाही. (Maharashtra News)
तापी नदीतून पाणी आल्यास नंदुरबार शहरासोबतच तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हा मिटणार आहे. त्यामुळे ही योजना लवकर कार्यान्वित व्हावी; यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रयत्न केला असून लवकरच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मिटवणार आहे असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.