Nandurbar News: ईडीच्या विरोधात नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

ईडीच्या विरोधात नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडीकडून (Nandurbar) चौकशी केली जाणार आहे. यामुळे राष्ट्रवादीतर्फे (NCP) ईडीच्या विरोध आंदोलन करण्यात आलं आहे. (Live Marathi News)

Nandurbar News
Chhatrapati Sambhaji Nagar News : सिडको- हडको भागांसह संभाजीनगरात पाण्याचा ठणठणाट; नव्या जलवाहिन्यांची गरज

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीला हजर राहयाचे आदेश दिले आहेत. सरकार सूटबुद्धीने कारवाई करत असून, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे. ज्या कंपनीची जयंत पाटील यांच्या काहीही संबंध नसताना देखील त्यांना चौकशीसाठी बोलवलं जात आहे. यावरून लक्षात येते की सूडबुद्धीने हा सर्व प्रकार केला जात असल्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

Nandurbar News
Solapur News: सोलापूर जिल्ह्यात दूध दराचा प्रश्न पेटला; पालकमंत्रीना जिल्ह्यात फिरू न देण्याचा रयत क्रांती संघटनेचा इशारा

जोरदार घोषणाबाजी

राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयाच्या बाहेर ईडीच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com