Nandurbar: 149 ग्रामपंचायतींची रणधुमाळी; मतदानाला सकाळपासून सुरूवात

149 ग्रामपंचायतींची रणधुमाळी; मतदानाला सकाळपासुन सुरवात
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या 149 ग्रामपंचायतींच्या मतदानाला आज सकाळपासुन सुरवात झाली आहे. नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील 75 आणि शहादा (shahada) तालुक्यातील 74 ग्रामपंचाचयतींसाठी आज मतदान होत आहे. (Nandurbar News Gram Panchayat Election)

Gram Panchayat Election
भरवस्तीमधील घरात सापडली जनावरांची ५३ शिर; पोलिसांच्या छाप्यात समोर आली धक्कादायक माहिती

नंदुरबार जिल्‍ह्यातील १४९ ग्रामपंचायतींसाठी (GramPanchayat) मतदान होत आहे. यातील 12 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. 149 ग्रामपंचायतींच्या सरपंचा पदासाठी 506 उमेदवार सरपंचपदासाठी (Election News) रिंगणात उभे ठाकले आहेत. तर सदस्य पदासाठी 2 हजार 949 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 2 हजार 450 अधिकारी कर्मचारी आणि पोलीसांची नेमणुक करण्यात आली आहे.

सकाळी मतदानाला तुरळक मतदार

मतदान प्रक्रीयेसाठी 462 मतदान केंद्र देखील तयार करण्यात आहे. सकाळपासुन धिम्या गतीने मतदान प्रक्रीया सुरु असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात दिसुन आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com