Navratri 2023 : नवरात्राेत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, माहुरसाठी यवतमाळहून साेडल्या जाणार विशेष बस

mahurgad renukamata devi : भाविकांनी विशेष बसचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
Navratri 2023, yavatmal, nanded, renukamata devi mahurgad
Navratri 2023, yavatmal, nanded, renukamata devi mahurgadsaam tv
Published On

- संजय राठोड

Mahurgad News : नवरात्राेत्सवाचे वेध राज्यात सर्वांना लागले आहेत. त्या दृष्टीने राज्यातील विविध शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तयारीला सुरुवात झाली आहे. बहुतांश ठिकाणी दुर्गात्सव मंडळ आणि मंदिरांमध्ये सजावटीचे काम सुरू आहे. (Maharashtra News)

Navratri 2023, yavatmal, nanded, renukamata devi mahurgad
Milk Price Issue : दूध खरेदीचा दर वाढवा : शेतक-यांची मागणी

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूर येथील श्रीरेणुका मातेच्या (mahurgad renukamata devi) दर्शनासाठी नवरात्रोत्सवात यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांसाठी (devotees) यावर्षी एसटी महामंडळाने 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान माहुरसाठी विशेष बसगाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे भाविकांना माहुरला जाण्यासाठी सोईचे होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी आता भक्तही आतुर झाले आहेत. त्यातच बसच्या फे-या वाढविल्याने भाविकांनी राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Navratri 2023, yavatmal, nanded, renukamata devi mahurgad
Nitesh Rane vs Sanjay Raut : शकुनी मामा, सूर्याजी पिसाळने घराघरांत आग आणि काड्या लावणे बंद करावे; नितेश राणेंचा संजय राऊतांना टाेला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com