मोठी बातमी! नाशिकच्या 'या' भागात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नाशिक जिल्ह्यातून खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे.
Earthquake in Nashik
Earthquake in Nashiksaam TV
Published On

नाशिक : जिल्ह्यातून खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावांत भूकंपाचे धक्के (Mild Earthquake) जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. खरपडी, नाचलोंडी, धानपाडा, ठाणापाडा परिसरात भूकंपाचे धक्के बसले आहेत. मेरीच्या भूकंप मापक यंत्रावर (seismometer) भूकंपाची नोंद करण्यात आलीय. काही भागात १४५ सेकंद तर काही भागात ६४ सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत कुठल्याही जीवितहानीची, वित्तहानीची नोंद झाली नाहीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com