Yewla Crime News
Yewla Crime NewsSaam tv

Yewla Crime News : येवला परिसरात तीन ठिकाणी सशस्त्र दरोडा; २५ लाखांचा मुद्देमाल लांबविला

Manmad News : येवला परिसरात तीन ठिकाणी सशस्त्र दरोडा; २५ लाखांचा मुद्देमाल लांबविला
Published on

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या येवला तालुक्यातील नागरसुल येथे आज मध्यरात्रीच्या सुमारास ७ ते ८ दरोडेखोरांनी तीन ठिकाणी हौदस घालत सशस्त्र दरोडा (Robbery) टाकला. यात १० जण जखमी झाले असून त्यांच्यावर (Manmad) विविध ठिकाणी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. (Tajya Batmya)

Yewla Crime News
Gondia News : पोषण आहारात निकृष्ट पुरवठा; दोन महिन्यापासून विद्यार्थी जेवतात घरीच

येवला तालुक्यातील नगरसूल परिसरातील मळू बाई घटा लागत असलेल्या कामोदकर व शुक्ला वस्ती अशा तिन्ही ठिकाणी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या (Crime) दरोड्यात दरोडेखोरांनी जवळपास २० ते २५ लाखाचा मुद्देमाल, सोने, चांदी असा लाखोंचा ऐवज घेऊन फरार झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yewla Crime News
Koli Samaj Reservation: आरक्षणासाठी आता कोळी समाज आक्रमक; बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रस्ता रोको

दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच डॉग स्कॉड पथक घटनास्थळी पोहचले. मात्र श्वान पथकाला केवळ काही अंतर मग दाखवण्यात आला. या परिसरात घडलेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तसेच शेत शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस याचा तपास करीत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com