स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजला असून आज राज्यातील विविध महानगरपालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली आहे. नाशिक महानगरपालिकेची आरक्षण सोडत आज मंगळवार रोजी पार पडले. नाशिकच्या कालिदास कला मंदिर येथे पार पडली. या सोडतीला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री तसेच उपआयुक्त लक्ष्मी कांत साताळकर उपस्थित होते. या सोडतीमध्ये पारदर्शक द्रमचा वापर करण्यात आला आणि लहान मुलांच्या हस्ते चिठया काढून प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
एकूण जागा - १२२
सर्वसाधारण - ६२ जागा
ओबीसी - ३३ जागा
महिलांसाठी राखीव - ६१ जागा
अनुसूचित जाती - १८ जागा
अनुसूचित जमाती - ०५ जागा
कोणत्या प्रभागांमध्ये कोणते आरक्षण?
पंचवटी विभाग
१)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती
क - ओबीसी महिला
ड - सर्वसाधारण
२)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती महिला
क - ओबीसी
ड - सर्वसाधारण
३)
अ - ओबीसी महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
ड - सर्वसाधारण
४)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती महिला
क - ओबीसी
ड - सर्वसाधारण
५)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
६)
अ - अनुसूचित जमाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
पश्चिम विभाग
७)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१२)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१३)
अ - ओबीसी महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
ड - सर्वसाधारण
सातपूर विभाग
८)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती
क - ओबीसी महिला
ड - सर्वसाधारण
९)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१०)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
११)
अ - अनुसूचित जाती
ब - अनुसूचित जमाती महिला
क - ओबीसी महिला
ड - सर्वसाधारण
२६)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
पूर्व विभाग
१४)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१५)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१६)
अ - अनुसूचित जाती
ब - अनुसूचित जमाती
क - ओबीसी महिला
ड - सर्वसाधारण महिला
२३)
अ - अनुसूचित जमाती महिला
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण
ड - सर्वसाधारण
३०)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
नाशिकरोड विभाग
१७)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१८)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१९)
अ - अनुसुचित जाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
२०)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२१)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२२)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
सिडको विभाग
२४)
अ - ओबीसी महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२५)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२७)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती
क - ओबीसी महिला
ड - सर्वसाधारण
२८)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२९)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
३१)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
दरम्यान नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आज आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. एकूण 21 प्रभागांमधून 84 नगरसेवकांची निवड होणार आहे.या निवडणुकीसाठी 2011 ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे.50 टक्के महिला साठी आरक्षण असून,22 जागा मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने,महापौरपदासाठी कोण विराजमान होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.महापौरपद महिलांसाठी राखीव राहण्याची शक्यता असल्याने महिला महापौर विराजमान होणार का, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला झटका
नाशिक महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर नाशिक महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अशी सर्व पदे भूषवलेले सर्व पक्षीय इच्छुक आरक्षण सोडतीनंतरही सुरक्षित असल्याचं चित्र आहे. मात्र यात ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले संतोष गायकवाड यांच्या प्रभाग 8 क प्रभागात मात्र महिला ओबीसी हे आरक्षण पडल्याने त्यांना आता कुटुंबातील महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावाव लागणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले योगेश शेवरे यांच्या प्रभाग 11 मध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडल्याने त्यांना आता नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.