Maharashtra Live News Update: गोदावरीच्या पुरामुळे रामकुंड गोदा घाटावरील जनजीवन विस्कळीत

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, सोलापूर-बीड-धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Dharashiv: परंडा तालुक्यात आलेल्या पुरामुळे भोत्रा गावात जाण्यासाठी मोठी कसरत

धाराशिव -

परंडा तालुक्यात आलेल्या पुरामुळे भोत्रा गावात जाण्यासाठी मोठी कसरत

दूध व्यवसाय करणारे शेतकऱ्यांची अडणच,पाण्यातुन मोटरसायकल काढताना मोठी कसरत

Amravati: धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी आमदारांच्या घरासमोर घंटानांदोलन

अमरावती -

धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी आमदारांच्या घरासमोर घंटानांदोलन

धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानांद आंदोलन

धनगर समाजाचे कार्यकर्ते ढोल ताशा बँडसह पोचले भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या घरी

धनगर समाज बांधवांच्या आरक्षण मिळावे या मागणीसाठी घंटा नाद आंदोलन व जोरदार घोषणा.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

Nashik: गोदावरीच्या पुरामुळे रामकुंड गोदा घाटावरील जनजीवन विस्कळीत

नाशिक -

गोदावरीच्या पुरामुळे रामकुंड गोदा घाटावरील जनजीवन विस्कळीत

रामकुंड परिसरातील रस्त्यावर गोदावरीच्या पुराचे पाणी

अनेक हॉटेल्स आणि दुकानांमध्ये शिरलं पुराचे पाणी

नातेवाईकांचे श्राद्ध विधी रस्त्यावर करण्याची भाविकांवर वेळ

रामकुंड परिसरातील अनेक छोटी दुकान आणि टपऱ्या सुरक्षित स्थळी केल्या स्थलांतरित

पुरामुळे रामकुंड परिसरातील व्यावसायिकांना फटका

Pune: पीएमपीच्या १५० बस बंद, पुणेकरांचे प्रचंड हाल 

पुणे -

पीएमपीच्या १५० बस बंद

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या १५० स्वमालकीच्या बस सुट्या भागांच्या तुटवड्यामुळे अनेक दिवसांपासून बंद आहेत.

दुरुस्ती रखडल्याने मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून खासगी ठेकेदारांच्या बसवर अवलंबून रहावे लागत आहे.

Pune: पुणे महापालिकेच्या आयुक्तांसह इतर तीन जणांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

पुणे -

पुणे महापालिकेच्या आयुक्तांसह इतर तीन जणांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

सूस रस्त्यावरील ओल्या कचरा प्रकल्पावरून पाठवली नोटीस

सर्वोच्च न्यालयात महापालिकेकडून जो प्रकल्प ओल्या कचऱ्यावर प्रक्रिय करण्यासाठी उभारला आहे

त्याच्या खाजगी संचालकाकडून नियम पाळली जात नसल्याच्या विरोधात करण्यात आली होती याचिका

सुस रोड बाणेर विकास मंचाने केली होती याचिका दाखल

बाईट याचिका करता

Nashik: थर्माकोलचा तराफा तयार करून मुलांचा पुराच्या पाण्यातून प्रवास

नाशिक -

- पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक मुलांनी केलेला जुगाड व्हायरल

- मात्र धोकादायक पद्धतीने स्थानिक मुलांचा पुराच्या पाण्यातून प्रवास

- थर्माकोलचा तराफा तयार करून त्यावरून काढला मार्ग

- तराफा पुढे नेण्यासाठी लाकडाला पुढे बांधला थर्माकोल आणि बनवला वल्लव्ह ..

- नाशिकमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक भागात रस्ते बंद

- गंगापूर धरणातून १०९८८ क्यूसेक वेगळं पाण्याचा सुरू आहे विसर्ग

Hingoli: येलदरी, सिद्धेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, पूर्णा नदीला महापूर 

हिंगोली -

येलदरी, सिद्धेश्वर धरणातून पूर्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू

पूर्णा नदीला प्रचंड मोठा महापूर

नदीकाठच्या नागरिकांना पुराचा धोका उद्धवला

प्रशासनाने औंढा, वसमत तालुक्यातील पन्नास गावांना सत्कारतेचा इशारा देत सावध राहण्याचे केले आवाहन

24 तास धोक्याचे असल्याची प्रशासनाची माहिती

Ahilyanagar: प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत

अहिल्यानगर -

प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील प्रवरा उद्योग समूहाने जपली सामाजिक बांधिलकी...

शेतकरी आणि नागरिकांना मदतीसाठी प्रवरा उद्योग समूह सरसावला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com