सातारा : कोयना धरण क्षेत्रात koyna dam सतत पाऊस पडत आहे. परिणामी धरणातील पाणी साठा वाढत आहे. धरण व्यवस्थापनाने आज (शुक्रवार) धरणाचे सहा वक्र दरवाजे आठ फुटांवर उघडले आहेत. कोयना धरणातून विसर्ग 35 हजार 171 इतका पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती सकाऴी 11 वाजता व्यवस्थापनाने दिली. (koyna-dam-35171-cusec-water-discharged-satara-rain-updates-sml80)
धरणाची जलपातळी 2145 फुट इतकी आहे. सध्या धरणात 78.53 टीएमसी पाणी साठा आहे. काेयना धरणाची सहा वक्रे दरवाजे आठ फुटांवर उघडण्यात आले आहेत.
सध्या धरणातून नदीपात्रात 35 हजार 171 क्यूसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान काेयनेतून koyna dam पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने सांगली जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन काही नागरिकांना स्थलांतरित केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.