Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Jalna ST Bus -Truck Accident : प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक भरधाव वेगात होता. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो समोरून येणाऱ्या बसला जाऊन धडकला.
Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck AccidentSaam TV
Published on

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना

जालन्यातील वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck Accident

भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर ट्रकने प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसला जोरदार धडक दिली.

Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck Accident

अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांना धडकताच मोठा आवाज झाला.

Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck Accident

या भीषण अपघातात आतापर्यंत ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck Accident

तर अपघातात १५ ते १८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck Accident

मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck Accident

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या एसटी बसला मोसंबी वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकने धडक दिली.

Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck Accident

जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ हा अपघात झाला. अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.

Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck Accident

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक भरधाव वेगात होता. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो समोरून येणाऱ्या बसला जाऊन धडकला.

Jalna ST Bus -Truck Accident
Jalna ST Bus -Truck Accident

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com