Jalgaon: गणेशोत्सवाच्‍या कालावधीकरीता २८ जण हद्दपार

गणेशोत्सवाच्‍या कालावधीकरीता २८ जण हद्दपार
Jalgaon Police
Jalgaon PoliceSaam tv

जळगाव : आगामी गणेशोत्सव शांततेत व्‍हावा; याकरीता पोलिस प्रशासनाकडून पाऊले उचलली जात आहेत. त्‍या अनुषंगाने गणेशोत्सव काळात (Jalgaon) जळगाव शहरातील हिट लिस्‍टवरील २८ जणांना दहा दिवसांसाठी जळगाव शहरात बंदी घालण्यात आली आहे. (Jalgaon Police News)

Jalgaon Police
Suicide: निवडणुकीसाठी ५ लाख रुपये आणण्यासाठी तगादा; विवाहित महिलेची आत्महत्या

सीआरपीसी १४४ (२) अन्वये त्यांना तडीपार करण्यात आले आहे. या कालावधीत शहरात आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) समाजासाठी घातक ठरणाऱ्या जिल्ह्यातील उपद्रवींची माहिती काढण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com