नागपूर महापालिकेतल्या साहित्य खरेदीची होणार चौकशी

तत्कालीन नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील साहित्य खरेदीची चौकशी होणार आहे
तत्कालीन नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील साहित्य खरेदीची चौकशी होणार आहे.
तत्कालीन नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील साहित्य खरेदीची चौकशी होणार आहे.- Sanjay Daf
Published On

नागपूर : तत्कालीन नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील साहित्य खरेदीची चौकशी होणार आहे. मुंडेंच्या काळात आरोग्य साहित्य, औषधी खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समितीची महापौरांनी घोषणा केली आहे. चौकशीसाठी मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून प्रत्येक खरेदी नियमानुसार झाल्याचा दावा मनपा प्रशासनानं स्पष्टीकरण केला आहे. तरीही सत्ताधारी भाजपकडे कोणी बोट दाखवू नये, म्हणून चौकशीचे आदेश दिल्याचे मनपाचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी सांगीतलं.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com