Sulkud Pani Yojana : कोण म्हणतं देत नाही... सुळकुडच्या पाण्यासाठी इचलकरंजीत आंदाेलन

Ichalkaranji : सुळकुड योजनेला कागल तालुक्यातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे.
Kolhapur
Kolhapursaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : सुळकुड योजनेमधून इचलकरंजी शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी इचलकरंजी येथ सुळकुड पाणीपुरवठा कृती समितीच्या वतीने आज (शुक्रवार) एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास प्रारंभ झाला आहे. (Maharashtra News)

Kolhapur
Talegaon MIDC : 'देवेंद्र फडणवीसांनी भूमिका बदलल्यास संभाजी छत्रपती आडवा येणार म्हणजे येणार' राजेंचा सरकारला इशारा (पाहा व्हिडिओ)

इचलकरंजी शहरामधील गांधी चौकामध्ये इचलकरंजी शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सुळकुड योजनेला कागल तालुक्यातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांनी तीव्र विरोध केला आहे.

त्यामुळे इचलकरंजीसाठी तयार होणारी योजना कागदावरच राहिली आहे. ही योजना तातडीने पूर्ण करावी यासाठी इचलकरंजी मधील नागरिक आक्रमक झाले आहेत. आजच्या आंदाेलनात प्रश्न मार्गी न लागल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन (aandolan) छेडले जाईल असा इशारा कृती समितीने दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Kolhapur
Raju Shetti In Solapur : बच्चू कडू साेबत आले तर एक से भले दाे ! राजू शेट्टी (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com