Nanded Fire News
Nanded Fire NewsSaam Tv

Nanded : पुयणीतील भीषण आगीत आठ घरे भस्मसात; कुटुंबांना मदतीची गरज

या आगीमुळे आठ कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
Published on

नांदेड : नांदेड (nanded) येथील पुयणी इथे घरांना लागलेल्या भीषण आगीत (fire) आठ घरे (house) भस्मसात झाली आहेत. यामुळे संसार उपयाेगी वस्तुंसह अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. या कुटुंबांना शासनाने (maharashtra government) तातडीने आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. (nanded latest marathi news)

ही आग शाॅर्टसर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग्निशामक दलाने (fire brigade) नागरिकांच्या मदतीने आग विझविली. मात्र, आगीत आठ जणांचे संसार उघड्यावर पडले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

Nanded Fire News
तिहेरी अपघातात ३ ठार, ६ गंभीर जखमी; लग्न साेहळ्यास पुण्याला निघाली हाेती CAR

या आगीत संसारोपयोगी साहित्य, टीव्ही, शेती अवजारे तसेच धान्यांच मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Nanded Fire News
Thomas Cup 2022 : थाॅमस कप भारताने जिंकला; इंडोनेशियाचा दारुण पराभव
Nanded Fire News
Nanded: तरोडा नाक्यावरील पाच दुकाने जळून खाक; शेकडाे काेंबड्यांचा मृत्यू
Nanded Fire News
Satara: मालशे पुलाचा 'उद्याेग' उदयनराजेंनी पाहिला; ओढयाचा प्रवाह खूला करण्याचे दिले आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com