मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पूरग्रस्तांसाठी मदत
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पूरग्रस्तांसाठी मदतराजेश काटकर

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पूरग्रस्तांसाठी मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी पूरग्रस्त भागासाठी जीवनावश्यक वस्तूंचे तब्बल पाच हजार किट पाठवले आहेत.
Published on

परभणी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोणीही आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन केले आहे.

हे देखील पहा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आज सांगली, सातारा आणि महाड या पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचे तब्बल पाच हजार किट पाठवले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पूरग्रस्तांसाठी मदत
Covishield Vaccine Special Report | कोव्हीशील्ड घेतली असेल तर हा व्हिडीओ बघा!

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस मध्ये हे साहित्य पाठवले आहे. येत्या काही दिवसांत जनावरांसाठी चारा आणि वैद्यकीय सेवा पाठवणार असल्याचे यावेळी आमदार राहुल पाटील यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com