Helmet Compulsion : थांबा ! पुढे पाेलिस आहेत, विना हेल्मेट वाहन चालवू नका

नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
akola news, helmet
akola news, helmetsaam tv

Akola News : सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या आदेशानुसार या वर्षात नागरिकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.

आरटीओने शहरात (akola) मोहीम राबवून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली. आरटीओने 42 चालकांवर कारवाई करून दंड ठोठावण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या आदेशानुसार अकोला शहरातील कौलखेड चौक, गोरक्षण रोड, पातूर रोड यासह इतर ठिकाणी हेल्मेट मोहीम राबविण्यात आली.

akola news, helmet
Satara Crime News: भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे आढळला अर्धवट पुरलेला मृतदेह; धक्कादायक घटनेने गावकरी भयभीत

या मोहिमेअंतर्गत 60 वाहनांची (vehicles) तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या 42 वाहन मालकांवर कारवाई करून समुपदेशन करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

akola news, helmet
Helmet Compulsion : नववर्षात महाराष्ट्रातील 'या' गावात हेल्मेट बंधनकारक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com