ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर; एकरकमी 40000 रुपये मिळणार, वाचा सविस्तर, VIDEO

ladki bahin yojana update : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी मोठी घोषणा केलीये. या योजनेच्या लाभार्थ्यांना एकरकमी 40 हजार रुपये मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत हे पैसे?....पाहूया या रिपोर्टमधून...
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On

लाडकी बहिण योजनेचा दहावा हफ्ता नुकताच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेचा मोठा आर्थिक भार असतानाही सरकार लाडकीच्या मदतीसाठी पुढे सरसावलं आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40 हजार रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करतंय.

Ladki Bahin Yojana
Maharashtra Politics : राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती होणार? राऊतांनी दिले युतीचे संकेत

लाडकीला स्वावलंबी बनवणार

लाडकीला एकरकमी 40 हजार मिळणार

जिल्हा बँकेकडून लाडकीला कर्ज देऊ

लाडक्या बहिणींना हे कर्ज कसं घेता येईल ते पाहूयात..

Ladki Bahin Yojana
Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बळीराजाला मिळणार 12 तास मोफत वीज, फडणवीस काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

कर्ज कसं घ्यायचं?

लाडक्या बहिणींना आता कर्ज मिळू शकतं

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 40 हजारांपर्यंत कर्ज मिळू शकतं

सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखतंय

कर्जाचे हप्ते सरकारनं दिलेल्या 1500 रुपयांमधून परत करता येतील

काही बँका या योजनेत मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत.

Ladki Bahin Yojana
Shocking : हेअर ट्रान्सप्लांट करताना इंजिनीअर तरुणाचा मृत्यू; क्लिनिक बंद करून डॉक्टर पळाली, नेमकं काय घडलं?

महायुती सरकारने 2025-26 साठी ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे. या योजनेमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लागत आहे. तिजोरी रिकामी असतानाही सरकारचं गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या पायावर उभ राहण्यासाठीचा प्रयत्न किती यशस्वी होणार ? आणि लाडक्या बहिणीही याला कसा प्रतिसाद देणार ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com