ramdas athawale
ramdas athawale

लढाऊबाणा हरपला; डॉ. ऑम्व्हेट यांच्या आठवणींनी आठवले गहिवरले

Published on

सांगली : मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर dr babasaheb ambedkar यांचे नाव देण्याच्या चळवळीत डॉ. गेल ऑम्व्हेट gel omvet आमच्या सोबत होत्या. त्यांनी आपले संपर्ण आयुष्य कष्टक-यांसाठी समर्पीत केले. त्यांचा आम्हांला अभिमान, आदर वाटताे अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रामदास आठवले ramdas athawale यांनी आपल्या डाॅ. गेल यांनी श्रद्धांजली वाहिली.

ramdas athawale
या आणि प्रसाद घेऊन जा; निलेश राणेंचा धमकावणा-यांना इशारा

समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे नुकतेच वृद्धापकाळाने कासेगाव येथे नुकतेच निधन झाले. केंद्रीय मंत्री आठवले यांनी डाॅ. भारत पाटणकर कुटुंबियांचे कासेगाव येथील निवासस्थानी येऊन सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी डाॅ. गेल ऑम्व्हेट यांच्या जून्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी प्राची पाटणकर या उपस्थित हाेत्या.

ते म्हणाले डाॅ. पाटणकर यांच्या लढ्यात त्यांनी काय साथ दिली. त्या माेर्चे, आंदाेलनात अग्रभागी असतं. दलित मुक्तीचा लढ्यात त्यांचे महत्वपुर्ण याेगदान आहे. कष्टकरी, कामगार वर्गासाठी त्यांनी केलेले कार्य अलाैकिक आहे. त्यांचा आम्हांला कायम अभिमान आणि आदर राहील.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com