Tips for Buying Seeds: शेतक-यांनाे! बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी, वाचा कृषी विभागाच्या महत्वपूर्ण सूचना

Know How to Buy Quality Seeds: शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या पाकिटावर असलेली तारीख, वेस्टन टॅग पाहावे तसेच बियाण्याची थैली किंवा पॉकेट सांभाळून ठेवावे. हे महत्त्वाचे असल्याची सूचना कृषी विभागाने शेतकऱ्यांना केली आहे.
Tips for Buying Seeds: शेतक-यांनाे! बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी, वाचा कृषी विभागाच्या महत्वपूर्ण सूचना
Bi Biyane (Vegetable Seeds)Saam Digital
Published On

- अमर घटारे

यंदाचा खरिपाचा हंगाम 10 दिवसांवर आला आहे. एक दोन वेळा पाऊस पडल्यानंतर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कृषी सेवा केंद्रावर होणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बियाणे खरेदी करताना शेतक-यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. हे आवाहन करीत असताना कृषी विभागाने शेतक-यांना महत्वपूर्ण सूचना देखील केल्या आहेत.

Tips for Buying Seeds: शेतक-यांनाे! बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी, वाचा कृषी विभागाच्या महत्वपूर्ण सूचना
Water Crisis In Marathwada: मराठवाडा बनला टँकर वाडा; 1710 गावांना 1803 टँकरने पाणी पुरवठा

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या पाकिटावर असलेली तारीख, वेस्टन टॅग पाहावे तसेच बियाण्याची थैली किंवा पॉकेट सांभाळून ठेवावे. हे महत्त्वाचे असल्याची सूचना कृषी विभागाने शेतकऱ्यांना केली आहे.

कृषी विभागाच्या शेतक-यांना सूचना

  • बियाणे बॅग किंवा पॉकेटचे वेस्टन पिशवी, टॅग, खरेदीची पावती हे सर्व कापणी होईपर्यंत शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवावी.

  • भेसळाची शक्यता वाटल्यास बियाण्याच्या पाकीट वरून खातर जमा करावी.

  • बियाण्याची उगवण क्षमता खात्रीसाठी पॉकेट वरील तारीख पाहून घ्यावी.

  • बियाण्याची पिशवी मोहर बंद असल्याची खात्री करावी.

  • कमी वजनाच्या निविष्ठा छापील किमतीपेक्षा जास्त दराने निविष्ठा विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार करा.

Edited By : Siddharth Latkar

Tips for Buying Seeds: शेतक-यांनाे! बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी, वाचा कृषी विभागाच्या महत्वपूर्ण सूचना
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com