Kanda Lilav : 'नाफेड' च्या दराने कांदा खरेदी करा, देवळ्यात 'प्रहार'चे कार्यकर्ते आक्रमक;लिलाव पाडले बंद

Kanda News : आक्रमक शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले.
export duty on onions spark fury in maharashtra, deola apmc market
export duty on onions spark fury in maharashtra, deola apmc marketsaam tv
Published On

- अजय सोनवणे

Deola APMC Market News : केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात मूल्य वाढवल्याने (40 per cent export duty on onion) शेतकरी अद्याप ही संतप्त आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिकच्या देवळा बाजार समितीत प्रहरच्या व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांदा लिलाव बंद पाडला.  (Maharashtra News)

export duty on onions spark fury in maharashtra, deola apmc market
Shravan Maas 2023: श्रावणात केळीचा दर भडकणार? शेतकरी सुखावला, कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला उच्चांकी भाव

कांद्याला भाव नाही आणि त्यातच नाफेडची खरेदी सुरू नसल्याने नाशिक येथील देवळा बाजार समितीच्या समाेर प्रहार व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कळवण-देवळा मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले.

export duty on onions spark fury in maharashtra, deola apmc market
Loksabha Election 2024 : खासदार होण्याची इच्छा... शाहू महाराज छत्रपतींनी स्पष्टच सांगितले

केंद्राने नाफेड मार्फत खरेदीची घोषणा केली तरी अद्याप त्यांचे कुठलेली अधिकारी किंवा खरेदी होत नसून सरकारने लागू केलेले निर्यात मूल्य रद्द करावे अशी मागणी करत आंदाेलकांनी रास्ता रोको केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com