Sambhajinagar News : अंबड टाकळी परिसरात सिलिंडरचा स्फोट, घर संसाराची राखरांगोळी

दरम्यान काही दिवसांपूर्वी असाच घरगुती सिलेंडरचा स्फोट होण्याचा प्रकार फुलंब्री तालुक्यातील निमखेडा गावात घडला होता. त्यावेळी मोठा भडका उडून एक गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती.
explosion of gas cylinder in ambad near sambhajinagar
explosion of gas cylinder in ambad near sambhajinagarSaam Digital

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या अंबड टाकळी येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फाेट झाला. यामुळे परिसर हादरुन गेला. या स्फाेटाच्या आवाजाने तातडीने परिसरातील नागरिकांनी संबंधित घराकडे धाव घेतली. (Maharashtra News)

या घटनेत घराची पूर्णतः पडझड झाली आहे. घरातील साहित्य देखील अस्ताव्यस्त अवस्थेत पडलं होतं. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. नागरिकांनी घरातील वाचलेले साहित्य घराबाहेर काढले.

explosion of gas cylinder in ambad near sambhajinagar
Nandurbar: नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एसीबीचा छापा, दाेन शासकीय अधिका-यांसह एकास घेतलं ताब्यात

दरम्यान काही दिवसांपूर्वी असाच घरगुती सिलेंडरचा स्फोट होण्याचा प्रकार फुलंब्री तालुक्यातील निमखेडा गावात घडला होता. त्यावेळी मोठा भडका उडून एक गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

explosion of gas cylinder in ambad near sambhajinagar
Kolhapur Constituency : शाहू महाराज छत्रपतींना एमआयएमचा पाठिंबा, मराठा समन्वयक दिलीप पाटलांचे कोल्हापूरकरांना 'हे' आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com