'तुम्ही काय झक मारता का'? उर्जामंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

'पीआरओ'चा आणि सर्व पत्रकारांचा एक ग्रुप तयार करा आणि आठवड्यातून त्यांना काय असतील त्या अपडेटस् देत जा असा सल्लाही उर्जामंत्र्यांनी दिला.
'तुम्ही काय झक मारता का'? उर्जामंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी
'तुम्ही काय झक मारता का'? उर्जामंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणीविजय पाटील
Published On

सांगली: आज उर्जामंत्री नितीन राऊत सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराने सांगली महावितरण कोणतीच माहिती देत नाही. त्यांचे फोन लागत नाहीत. पत्रकारांनी प्रश्न कोणाला विचारायेचे तसेच पत्रकार आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय कसा साधायचा आज मंत्री आलेत म्हणून 'पीआरओ' आलेत महावितरणचे नाहीतर' 'पीआरओ' कोण आहे हे पण माहीत नाही.Energy Minister scolds MSEDCL officials

हे देखील पाहा-

असा प्रश्न विचारल्यावरती पत्रकारांना कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदमVishwajeet Kadam उत्तर देत होते. त्या वेळी उर्जामंत्र्यानी विश्वजीत कदमांना थोड थांबवत तेथील उपस्थित एका अभियंत्यालाEngineer "पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे द्या" असं सांगितलं त्यावेळी त्या अभियंत्याने "येथे सांगलीसाठीSangali स्वतंत्र अधिकारी नाही तर संपुर्ण झोन साठी एक मंत्री असल्याचही सांगितलं तसेच आज जिल्हा आणि शहराचे दोन्ही अधिकारी उपस्थित असल्याचही सांगितलं" मात्र यावरती उर्जामंत्र्यांनी थेट 'पीआरओ'लाच धारेवरती धरल.

"कोण आहे 'पीआरओ'PRO सांगा काय झक मारता तुम्ही काय करता" असा संतप्त सवाल त्यांनी केला तसेच 'तुमची तक्रार याठिकाणी होत आहे आणि हि तक्रार आणायची संधी का येवू देताय' असही त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांला विचारले आणि नंतर स्वत: उर्जामंत्र्यांनीच या गोष्टीवरती तोडगा काढला.

तुम्ही 'पीआरओ'चा आणि सर्व पत्रकारांचा एक व्हाटस्अँप ग्रुपWhatsApp Group तयार करा आणि आठवड्यातून त्यांना काय असतील त्या अपडेटस् देत जा असही त्यांनी यावेळी सांगितल आणि हा विषय मिटून जाईल असही ते यावेळी म्हणाले.

'तुम्ही काय झक मारता का'? उर्जामंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी
शाळेच्या मैदानात वाघाचे ठसे; नागरिकांमध्ये घबराट

वीजबिल वसूली करु नका

पुरग्रस्त भागामध्ये वीज Light तातडीने सुरु करा, तसेच वीजबिलElectricity bill वसूली करु नये, तसेच बिले सुध्दा न देण्याचे आदेश आम्ही आज महावितरणला दिले असल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितले तसेच पुरपरिस्थिती पुर्ववत झाल्यावरती सुध्दा पुरग्रस्त भागाला किती सुट द्यायची यावररती बैठक घेणार असल्याचही राऊतांनी यावेळी सांगितलं.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com