वर्ध्यात चार नगर पंचायतच्या 55 जागेसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी?

त्याचबरोबर 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
वर्ध्यात चार नगर पंचायतच्या 55 जागेसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी?
वर्ध्यात चार नगर पंचायतच्या 55 जागेसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी?Saam TV

वर्धा : वर्ध्यात चार नगर पंचायतच्या 55 जागेसाठी उद्या निवडणूक होणार आहे. चार नगर पंचायतीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या 14 जागा वगळून निवडणूक होणार आहे. चार नगर पंचायतमध्ये ओबीसीच्या 14 जागेसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. त्याचबरोबर 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

वर्ध्यातील चार नगरपंचायत

सेलू नगरपंचायत

एकूण वार्ड - 17

एकूण जागा - 17

ओबीसी राखीव जागा - 04

----------------

21 डिसेंबरला 13 जागेसाठी मतदान

18 जानेवारीला 4 जागांसाठी मतदान

-----------------

भाजपा - 13 उमेदवार

काँग्रेस - 13 उमेदवार

राष्ट्रवादी - 06 उमेदवार

शिवसेना - 02 उमेदवार

अपक्ष - 13 उमेदवार

----------------------

एकूण रिंगणात उमेदवार - 52

एकूण मतदार - 9 हजार 60

एकूण मतदान केंद्र -14

मतमोजणी केंद्र - दीपचंद चौधरी विद्यालय

---------------

सद्या स्थितीत सत्ता - अपक्ष (शारदा माहुरे, नगराध्यक्ष)

वर्ध्यात चार नगर पंचायतच्या 55 जागेसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी?
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी!

कारंजा (घाडगे) नगरपंचायत

एकूण वार्ड - 17

एकूण जागा - 17

ओबीसी राखीव जागा - 04

----------------

21 डिसेंबरला 13 जागेसाठी मतदान

18 जानेवारीला 4 जागांसाठी होणार मतदान

-----------------

भाजपा - 13 उमेदवार

काँग्रेस - 13 उमेदवार

राष्ट्रवादी - 03 उमेदवार

शिवसेना - 02 उमेदवार

एकूण रिंगणात उमेदवार - 39

एकूण मतदार - 7 हजार 657

एकूण मतदान केंद्र - 13

मतमोजणी केंद्र - पंचायत समिती सभागृह

सद्या स्थितीत सत्ता - काँग्रेस (कल्पना मस्के, नगराध्यक्ष )

वर्ध्यात चार नगर पंचायतच्या 55 जागेसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी?
''शरद पवार यांनी गोळ्या घातल्या तरी विलीनीकरण घेवून राहणार''

आष्टी (शहिद) नगरपंचायत

एकूण वार्ड - 17

एकूण जागा - 17

ओबीसी राखीव जागा - 04

----------------

21 डिसेंबरला 13 जागेसाठी मतदान

18 जानेवारीला 4 जागांसाठी होणार मतदान

-----------------

भाजपा - 13 उमेदवार

काँग्रेस - 13 उमेदवार

जनशक्ती संघटना - 13

बसपा - 06 उमेदवार

राष्ट्रवादी - 02 उमेदवार

शिवसेना - 03 उमेदवार

एकूण रिंगणात उमेदवार - 65

एकूण मतदार - 6 हजार 367

एकूण मतदान केंद्र - 13

मतमोजणी केंद्र - पंचायत समिती सभागृह

सद्या स्थितीत सत्ता - काँग्रेस (जयश्री मुक्कदम)

समुद्रपूर नगरपंचायत

एकूण वार्ड - 17

एकूण जागा - 17

ओबीसी राखीव जागा - 02

----------------

21 डिसेंबरला 15 जागेसाठी मतदान

18 जानेवारीला 2 जागांसाठी होणार मतदान

-----------------

भाजपा - 15 उमेदवार

काँग्रेस - 14 उमेदवार

राष्ट्रवादी - 13 उमेदवार

शेतकरी संघटना - 02 उमेदवार

प्रहार - 03 उमेदवार

बसपा - 03 उमेदवार

शिवसेना - 07 उमेदवार

अपक्ष - 11उमेदवार

एकूण रिंगणात उमेदवार - 67

एकूण मतदार - 5 हजार 750

एकूण मतदान केंद्र - 15

मतमोजणी केंद्र - तहसील कार्यालय

सद्या स्थितीत सत्ता - भाजपा (गजानन राऊत, नगराध्यक्ष )

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com