
राज्यभर विविध ठीकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा Raining जोर नाशिकमध्येही आहे मात्र नाशिककरांना Nashik आज पावसासोबतच भूकंपाच्या Earthquake धक्क्यांनाही सामोरं जावं लागल आहे.आज सकाळच्या सुमारास पेठ तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगितले जात आहे. Earthquake shocks Nashik residents
या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा Dindori peth surgana या भागात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेले अनेक दिवसांनपासून नाशिकसह संपुर्ण राज्यभर मुसळधार पाऊसाला Heavy rainning सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये Mumbai तर महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच नाशिक मधील पेठ तालूक्यानजीक आज सकाळी सुमारे 70 सेकंदापर्यंत 3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे सोम्य धक्के जाणवले. सुदैवाने या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नाही. हे सर्व भूकंपाचे धक्के सकाळच्या सुमारास बसल्याचही सांगितले जात आहे.
Edited By- Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.