Dr Shirish Valsangkar : न्युरोसर्जन डॉ. वळसंगकरांनी चिठ्ठीत उल्लेख केलेली महिला समोर, कोर्टात हजर | PHOTOS

Dr Shirish Valsangkar case :आत्महत्येपूर्वी न्युरोसर्जन डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती. त्या चिठ्ठीमध्ये मनीषा नावाच्या महिलेचा उल्लेख होता. तिला पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या होत्या. आज कोर्टात हजर कऱण्यात आले.
Dr Shirish Valsangkar
सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणात आरोपी मनीषा मुसळे माने हिला कोर्टात हजर करण्यात आले. सुसाईड नोटमध्ये तिचा उल्लेख होता.
Published on
Dr Shirish Valsangkar
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेला सोलापूर कोर्टात हजर करण्यात आले. तिला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dr Shirish Valsangkar
आरोपी महिला मनीषा मुसळे-माने हिला सदर बाजार पोलीस स्टेशनचे पथक लॉकअपधून कोर्टाकडे घेऊन गेले.
Dr Shirish Valsangkar
वळसंगकर यांच्या हत्येप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात पोलीस कोठडी मागण्यासाठी आरोपी महिलेला हजर करण्यात आले.
Dr Shirish Valsangkar
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीत मनीषा मुसळे-माने हिच्या नावाचा उल्लेख होता.
Dr Shirish Valsangkar
त्याच चिट्ठीवरून डॉ. शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॉ. आश्विन याने पोलिसात फिर्याद दिली होती.
Dr Shirish Valsangkar
शनिवारी रात्री ११ वाजता सदर बाजार पोलीसांनी आरोपी महिला मनीषा मुसळे-माने हिला अटक केली. आज तिला कोर्टात हजर करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com