19 कृषी सेवा केंद्रांवर धडक कारवाई, 2 कायमस्वरुपी रद्द, 12 केंद्र निलंबित; धाराशिवमध्ये खळबळ

dharashiv agriculture department action on 19 krishi seva kendra : धाराशिव जिल्ह्यातील खत विक्री केंद्राने शेतकऱ्यांना ज्यादा दराने विक्री केल्याचे आढळल्यास कडक कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
dharashiv agriculture department action on 19 krishi seva kendra
dharashiv agriculture department action on 19 krishi seva kendra Saam Digital
Published On

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यातील 19 कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये 2 कृषी सेवा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तसेच 12 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित तर 5 केंद्राना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

या कृषी सेवा केंद्राच्या तपासणी दरम्यान ई पॉस मशीन प्रमाणे साठा न जुळणे, परवान्यात समाविष्ट स्ञोताव्यतिरिक्त इतर निविष्ठांची खरेदी विक्री करणे, साठा रजिस्टरला नोंद नसणे आदी कारणामुळे कारवाई झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिली.

dharashiv agriculture department action on 19 krishi seva kendra
Rise In Vegetables Price: काय सांगता! 3 महिने भाजीपाल्याचे दर चढेच राहणार? जाणून घ्या मुंबईसह पुण्यातील दर (Video)

यापुढे देखील तपासणी सुरूच राहणार आहे. दोषी विक्रेत्यांवर बियाणे/खते/किटकनाशके कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खत विक्री केंद्राने शेतकऱ्यांना ज्यादा दराने विक्री करणे,लिंकिग न करणे,साठा रजिस्टर अद्यावत न करणे आदी सुचनांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा कृषी विभागाने दिला इशारा

Edited By : Siddharth Latkar

dharashiv agriculture department action on 19 krishi seva kendra
नागपूर : 13 गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com