वाशिम : वाशिमWashim District जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस जोरदारHeavy Rain सुरु असल्याने खरिपातील पीकं जोमात आली आहेत. आणि शेतीची सुगी आणि शेतात मजुरांसाठी बी बियांनासाठी बळीराजाला पैशाची गरज असतेच आणि अशातच मागील आठवड्यात पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.खत,फवारणी साठी रोखीची गरज असल्याने कामरगाव येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांनी एकचं गर्दी केली आहे.Crowd of farmers in the bank to withdraw money Prime Minister's Kisan Yojana
हे देखील पहा-
भारत हा प्रामुख्याने शेतीप्रधान देश Agricultural country शेतीवरती अवलंबून असण्याऱ्या शेतकऱ्यांची काळजी या देशातील प्रत्यक सरकारनेEvery Goverment घेतली आहे त्यांच्यासाठी विविध कर्ज योजना Loan scheme असतील वा कर्जमाफीDebt forgiveness आणि वीजमाफीचे अनेक प्रयोग हे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केले जातात, केले जात होते आणि आतातर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीNarendra Modi सरकारच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्येच थेट पैसे जमा होतात.
आणि त्याच पैशांचा हप्ता आता ऐन शेतीची कामे सुरु असताना आणि शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना आल्याने कामरगाव येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांनी पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र कामरगाव बँकेत कर्मचारीBank Employes कमी असल्याने गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळं बँकेत गर्दी कमी करण्यासाठी कर्मचारी वाढवण्याची To raise staff गरज निर्माण झाली आहे.
Edited By-Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.