Yashomati Thakur : अमरावती तालुका खरेदी-विक्री संघात यशाेमती ठाकूरांचा बाेलबाला; जाणून घ्या संचालक मंडळ

आमदार यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही विविध तालूका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलला उज्जवल यश मिळाले आहे.
congress leader yashomati thakur bagged amravati taluka kharedi vikri sangh seats
congress leader yashomati thakur bagged amravati taluka kharedi vikri sangh seatssaam tv
Published On

- अमर घटारे

Amravati News :

अमरावती तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत (amravati taluka kharedi vikri sangh election result) काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकुर (mla yashomati thakur) यांची एकहाती सत्ता आली आहे. या संघातील 17 पैकी 16 प्रतिनिधींची संचालकपदी बिनविराेध निवड झाली आहे. (Maharashtra News)

अमरावती तालुका खरेदी-विक्री संघाची नुकतीच निवडणुक लागली हाेती. या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्यांपैकी काहींनी माघार घेतली. त्यामुळे 16 जागा बिनविराेध झाल्या आहेत. आमदार यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही विविध तालूका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलला उज्जवल यश मिळाले आहे.

congress leader yashomati thakur bagged amravati taluka kharedi vikri sangh seats
Congress चे फेब्रुवारीत लाेणावळामध्ये चिंतन शिबीर, राहूल गांधी करणार मार्गदर्शन

अमरावती तालुका खरेदी-विक्री संघात बिनविरोध निवड झालेले संचालक

१) श्री. गणेश कडु

२) श्री. भागवतराव खांडे

३) श्री. बाळासाहेब किरकटे

४) श्री. संजय निचीत

५) श्री. प्रशांत काळबांडे

६) श्री. शेखर काळे

७) श्री. पंकज देशमुख

८) श्री. मुकुंदराव देशमुख

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

९) श्री. प्रविण अब्रुक

१०) श्री. पद्‌माकर धोटे

११) सौ. जोत्स्नाताई महल्ले

१२) सौ. वैशाली गोपाल राणे

१३) श्री. भाष्कर मोहोड

१४) श्री. अभय महल्ले

१५) श्री. संजय म्हाला

१६) श्री. संजय भुयार

Edited By : Siddharth Latkar

congress leader yashomati thakur bagged amravati taluka kharedi vikri sangh seats
Bacchu Kadu : शेतक-यांसाठी कितीही करा... जातीसाठी केलं तरच माणूस मोठा होतो : बच्चू कडू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com